ताज्या बातम्या महाराष्ट्र

किरीट सोमय्यांचा थेट शरद पवारांवर हल्ला, PAP घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप

X : @therajkaran मुंबई पीएपी घोटाळा: किरीट सोमय्या यांनी थेट शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजना घोटाळ्यात म्हणजेच पीएपी घोटाळ्यात गंभीर आरोप केले आहेत. हा घोटाळा 20 हजार कोटींचा आहे. शाहिद बलवा आणि पवार यांच्या निकटवर्तीय चोरडिया यांना याचा फायदा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. एक हजार ९०३ सदनिका […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

यांच्या हाताला रामभक्तांच्या खुनाचे रक्त : आ.ॲड.आशिष शेलार

X : @NalvadeAnant मुंबई राम मंदिरासाठी ज्या कोठारी बंधूंनी स्वतःचे बलिदान दिले, त्यांचा खून मुलायम सिंग यांच्या समाजवादी पक्षाने केला. रामभक्त, कारसेवक कोठारी बंधूंच्या खुनाच्या रक्ताने ज्या समाजवादी पक्षाचे हात रंगलेले असताना त्यांच्याशीच हात मिळवणी उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे त्यांच्याही हाताला रामभक्तांच्या, कारसेवकांच्या खुनाचे रक्त लागले आहे, असा थेट व खळबळजनक आरोप मुंबई भाजपा […]

जिल्हे ताज्या बातम्या

माफी मागितली नाही तर शासन आपल्या दारी कार्यक्रम उधळणार  

X : @milimane70 महाड: महाडमध्ये शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अनिल नवगणे यांनी पत्रकार परिषद घेऊन, शिंदे गटाने  माफी मागितली नाही तर ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा दिला आहे.  येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि शिंदे गटाच्या गोगावले समर्थकांमध्ये […]

मुंबई

मुंबईतील रखडलेल्या एसआरए प्रकल्पांना गती देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

X: @NalavadeAnant मुंबई: महायुती सरकारच्या वर्ष सव्वा वर्षाच्या काळात राज्यांत रखडलेल्या अनेक प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला असून आता मुंबईतील रखडलेल्या अनेक एसआरए प्रकल्पांना गती देण्यासाठी सर्व यंत्रणाना एकत्रित करून गती देण्यांत येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. निमित्त होते ठाण्यातील किसन नगर येथील त्यांच्या निवासस्थानी विविध पक्षातील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

खबरदार; उद्या धारावीचे रहिवासी मातोश्रीवर काढतील – किरण पावसकर

X : @NalavadeAnant नागपूर ज्यांना मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कायमचे घरी बसवले, तेच आज धारावी बचावच्या (Dharavi Bachao) नावाखाली रस्त्यावर उतरून मोर्चा काढत आहेत. असे सांगत केवळ बिल्डरांनी सांगितले म्हणून यांनी धारावी पुनर्विकासाच्या विरोधात मोर्चा (Morcha against redevelopment of Dharavi) काढला, असा खळबळजनक आरोप शिवसेना सचिव व माज़ी आमदार किरण […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

इंडिया आघाडीचा चेहरा कोण? तुम्हाला संधी मिळाली तर… काय म्हणाले उद्धव ठाकरे?

नवी दिल्ली 2024 हे निवडणुकीचं वर्ष असणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होणार असल्याने उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. इंडिया आघाडीच्या बैठकीत निवडणुकीची रणनीती आखण्यात येणार आहे. ऑगस्टनंतर इंडिया आघाडीची बैठक झाली नाही. त्यात राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड निवडणुकीच्या निकालावरही या बैठकीत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Video : ‘अदानींसोबत सेटलमेंट झालेली दिसत नाहीये’, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई धारावीच्या पुनर्विकासाबाबत महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला. धारावीच्या विकासावरून उद्धव ठाकरेंनी अदानींविरोधात मोर्चा काढत राज्य सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावर राज ठाकरेंनी वक्तव्य (Raj Thackeray attack on Uddhav Thackeray) केलं आहे. राज ठाकरे म्हणाले की, अदानींसोबत यांची सेटलमेंट झालेली नाही. आठ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवसैनिकांवर चुकीच्या केसेस दाखल केल्या जात आहेत, सलीम कुत्ताचा 1998 मध्ये मृत्यू; सुधाकर बडगुजरांनी मांडली स्वत:ची बाजू

मुंबई ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात ते दाऊद इब्राहिम याचा हस्तक समजला जाणारा सलिम कुत्ता यांच्यासोबत डान्स करीत असल्याचा दावा शिंदे गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. सलिम कुत्ता प्रकरणात बडगुजर यांची चौकशी सुरू आहे. दुसरं म्हणजे बडगुजर यांच्यावर पदाचा गैरवापर करून कंपनीला कंत्राट दिल्याप्रकरणी गुन्हा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

धारावीत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, मोर्चाला मोठी गर्दी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मोर्चा धारावीत पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी धारावीच्या पुनर्विकासाचं काम अदानींना दिल्याच्या मुद्यावरुन हल्लाबोल केला. पन्नास खोके कमी पडायला लागले म्हणून धारावी आणि मुंबई गिळायला निघालेले आहेत, अशी टीका ठाकरेंनी केली उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, धारावीकरांना 500 चौरस फुटाचं घर मिळालं पाहिजे. धारावीकरांना धारावीत घरं मिळाली पाहिजेत. धारावीचा विकास […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“ठाकरे डिमांड रुपया” (TDR) त्यांना मिळाला की “यु टर्न” घेण्यास मोकळे

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांची उबाठावर टीका X: @therajkaran  मुंबई: एकदा “ठाकरे डिमांड रुपया” (TDR) त्यांना मिळाला की “यु टर्न” घेण्याचा मार्ग मोकळा, अशा शब्दांत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी उबाठाच्या मोर्चावर टीका केली आहे.   मोर्चा काढून धारावीच्या पुनर्विकासाला विरोध करणाऱ्या उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर आज भाजपा […]