मुंबई

सुतगिरणीला निधी मंजूर, तरीही बच्चू कडू नाराज; तिसऱ्या आघाडीकडून ‘या’ जागा लढवणार!

X : @vivekbhavsar मुंबई – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री पद मिळूनही बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना स्वत:च्या सुतगिरणीसाठी शासनाचा हिस्सा असलेला निधी मंजूर करून घेता आला नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने सतत नाराज असलेल्या बच्चू कडू यांच्या सुतगिरणीला विद्यमान महायुती सरकारने विशेष बाब म्हणून शासकीय भाग भांडवल […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

दीक्षाभूमी भूमिगत पार्किंगला स्थगिती : देवेंद्र फडणवीस

X : @therajkaran मुंबई : दीक्षाभूमी येथे विकासाचा आराखडा (development plan of Dikshabhoomi) तयार करण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपये दिले. हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने सुचविल्याप्रमाणे तयार करण्यात आला आहे. त्यानुसारच भूमिगत पार्किंगचे (Underground parking) काम स्मारक समितीमार्फत हाती घेण्यात आले होते. मात्र, लोकभावना लक्षात घेता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

33 कोटी वृक्ष लागवडीवर साडेतीन हजार कोटी खर्चून केवळ 4 टक्के जंगल वाढले!

चौकशी समितीचा अहवाल सार्वजनिक करा!  वंचित बहुजन आघाडीची मागणी X : @milindmane70 मुंबई – तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यकाळात वनमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या नेतृत्वाखाली ३३ कोटी वृक्ष लागवड (33 crores tree plantation) करण्यात आल्याचा गवगवा करण्यात आला. यासाठी साडेतीन हजार कोटी हून जास्त रक्कम झाडे लावण्यात आणि 250 कोटी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सोलापुरात वंचितची खेळी ; अपक्ष उमेदवाराला दिला पाठींबा ; प्रणिती शिंदेंचे टेन्शन वाढणार!

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असताना आता सोलापूर लोकसभा मतदारसंघात (Solapur Lok_Sabha constituency) नवा ट्विस्ट आला आहे . या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi )माघार घेतली आहे . या मतदारसंघातून राहुल गायकवाड यांना उमेदवारी दिली होती . मात्र त्यांनी या मतदारसंघात वंचितला पाठींबा मिळणार नसल्याच […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पालघर लोकसभा मतदारसंघात बविआची बैठक सुरू, विजयाची खात्री , त्यामुळे इच्छुक अनेक

X : @ ajaaysaroj बहुजन विकास आघाडीने आज पालघर लोकसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांशी तब्बल चार तास चर्चा केली. बविआ चे सर्वेसर्वा आमदार हितेंद्रअप्पा ठाकूर , बविआचे ज्येष्ठ नेते राजीव पाटील व आजीव पाटील यावेळी उपस्थित होते.पालघर लोकसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार म्हणून , माजी मंत्री ,जिल्हा परिषदेच्या सभापती मनीषाताई निमकर, माजी खासदार बळीराम जाधव , बोईसरचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भिवंडीत “जिजाऊचे “निलेश सांबरे यांना वंचीत बहुजन आघाडीचा पाठिंबा

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असताना भिवंडी लोकसभा (Bhiwandi Lok Sabha )मतदारसंघात राजकीय घडामोडीना वेग आला आहे . वंचितने लोकसभा निवडणूक 2024 ची आपली पाचवी उमेदवार यादी जाहीर केली आहे . या यादीत जिजाऊ” चे निलेश सांबरे (Nilesh Sambare )हे अपक्ष लढणार असल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. निलेश सांबरे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर , मुंबईतील तीन जागांचा समावेश

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे .महाराष्ट्रात येत्या 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) मतदानाला सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aaghadi) लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे.. विशेष म्हणजे या यादीत मुंबईच्या ( mumbai )तीन जागांचा समावेश आहे. यामध्ये मुंबई […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकरांना धक्का ; यवतमाळमधील उमेदवार अभिजित राठोड निवडणुकीपासून वंचित

मुंबई : लोकसभा निवडणुकीवर वंचितला यवतमाळ -वाशिम लोकसभा (Yavatmal–Washim Lok Sabha )मतदारसंघातुन धक्का बसला आहे . या मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत राठोड (Abhijeet Rathod ) यांना निवडणूक लढण्यापासून वंचितच राहावे लागणार आहे. कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना दिलासा देण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली आहे .त्यामुळे या मतदारसंघात वंचित बहुजन […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मोरेंची उमेदवारी पुण्यात कोणाला ठेवणार यशापासून वंचित

X : ajaaysaroj मुंबई: पुणे लोकसभा मतदारसंघाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, महाआघाडी कडून रवींद्र धनगेकर यांची उमेदवारी जाहीर झाली असतानाच दोन दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना तिकीट जाहीर केल्याने मोरेंची उमेदवारी पुणे लोकसभा मतदारसंघात यशापासून कोणाला वंचित ठेवते की त्यांचा दावा असल्याप्रमाणे स्वतःच यश संपादन करू शकते हे बघणे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीला धक्का ; अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द

मुंबई : यंदाची लोकसभा निवडणूक (Loksa Sabha Election) स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतलेल्या वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) यवतमाळ -वाशीम (Yavatmal Washim Lok Sabha )मधून मोठा धक्का बसला आहे . या मतदारसंघातील वंचितचे उमेदवार अभिजित राठोड (Abhijit Rathod )यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. या अर्जात त्रुटी असल्याने त्यांची उमेदवारी रद्द केल्याची माहिती समोर […]