अजितदादांची राष्ट्रवादी विधानसभेला ८५ जागा लढवणार?
मुबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) आता अवघे तीन-चार महिने शिल्लक राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची बोलणी सुरु केली आहे तर दुसरीकडे महायुती देखील विधानसभेची निवडणूक एकत्रित लढवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यासाठी लवकरच जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. यासाठी महायुती मधील मित्रपक्ष असलेली […]