ताज्या बातम्या महाराष्ट्र

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी भाजप आमदार नितेश राणेंना काय सुनावले?

Twitter : @therajkaran मुंबई विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्री असतील असे विधान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांचा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी कडक शब्दात समाचार घेतला आहे. वारंवार पक्षस बदलणारे नितेश राणे यांनी आधी मंत्री व्हावे, दुसऱ्याच्या मंत्री होण्याच्या वावड्या उठवू नये, मी आहे त्याच पक्षात समाधानी आहे, अशा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अपात्र आमदार सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करा – विजय वडेट्टीवार

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्याच्या इतिहासातील मोठ्या राजकीय बंडखोरी प्रकरणातील आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. लोकशाही व न्यायप्रिय महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष या सुनावणीकडे आहे. त्यामुळे शिवसेना अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण करावे. जेणेकरून महाराष्ट्रातील जनतेला कळू द्यावे की नक्की काय होत आहे, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी विधानसभा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

सरकारने जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी – विजय वडेट्टीवार

Twitter : @therajkaran मुंबई छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शनिवारी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. मात्र आतापर्यंत मराठवाड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकांची पंरपरा ट्रिपल इंजिन सरकारने मोडीत काढली असून मराठवाड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांचा मु्क्काम हा सुभेदारी या शासकीय विश्रामगृहात असायचा. मात्र एकनाथ शिंदे यांचा मुक्काम ३२ हजार रूपये भाडे असलेल्या अलिशान हॉटेलमध्ये असणार आहे. यावरून विधानसभा विरोधी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्याची सराकारमध्ये धमक नाही – विजय वडेट्टीवार

Twitter : @NalavadeAnant मुंबई महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात पिके करपली आहेत. काही जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. पाणी, चाराटंचाई दिसताच कर्नाटक सरकारनं १९५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. मग केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असतानाही ट्रिपल […]

महाराष्ट्र

भिडे गुरुजींच्या वकिलीवर शिष्याचा विश्वास  

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची जरांगे-भिडे गुरुजी भेटीवरुन टिका Twitter : @therajkaran मुंबई : भिडे गुरुजींनी मनोज जरांगे पाटील यांची बुधवारी भेट घेऊन शिष्यांना सर्टिफिकेट दिले की, तुमची फसवणूक करणार नाही, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा. पहिल्यांदा शिष्याने गुरुजीवर विश्वास ठेवला. आता गुरुजींनी वकीली करून शिष्यावर विश्वास ठेवायला सांगितलं आहे. हा सूर विधानसभा विरोधी पक्षनेता विजय […]

महाराष्ट्र

शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ आहे का ?

शेतकरी आत्महत्येवरून विरोधी पक्षनेत्यांचा राज्य सरकारवर निशाणा…? Twitter: @NalavadeAnant मुंबई: राज्यात जून-जुलै महिन्यांमध्ये समाधानकारक पडलेल्या पावसानं मराठवाड्यात तब्बल ४४ दिवस ओढ दिलेली असून परिणामी शेतकऱ्यांची पिकं नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र स्वत:मध्ये मश्गूल असलेल्या सरकारला शेतकरी बांधव त्याच्या जीवनातल्या सर्वात मोठ्या संकटाला सामोरे जात आहे याची साधी जाणीवही नाही. त्यामुळे तिजोरी लुटणाऱ्या सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कुणबी प्रमाणपत्र देण्यास भुजबळांसह वडेट्टीवारांचा विरोध

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र देत आरक्षण देण्याची मागणी जोर धरत असतानाच या मागणीला आता विरोध सुरू झाला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मंत्री छगन भुजबळ तसेच कुणबी सेनेची विरोधाची भूमिका या निमित्ताने समोर आली आहे. मराठा आरक्षणावर जालना येथील आंदोलन अधिक तीव्र झाले असताना आंदोलकांनी कुणबी म्हणून प्रमाणपत्र […]