ताज्या बातम्या महाराष्ट्र

विशाल पाटील ‘लिफाफा’ चिन्हावर निवडणूक लढवणार, काँग्रेसबद्दलची खदखद व्यक्त केली

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे. आज (22 एप्रिल) तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला, आणि अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले. विशाल पाटील लिफाफा चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. यादरम्यान पत्रकार परिषदेत विशाल पाटील यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

विशाल पाटलांचा अपक्ष उमेदवारी अर्ज अन् चंद्रहार पाटलांचं प्रत्युत्तर; यंदा सांगलीचा आखाडा गाजणार!

सांगली : सांगली लोकसभेसाठी मविआतील चुरस जागावाटपानंतरही कायम आहे. हा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला सोडल्यानं स्थानिक काँग्रेस नेते नाराज आहेत. यातच काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. यामुळं काँग्रेसला धक्का बसला आहे. मात्र आज प्रचारसभेत चंद्रहार पाटलांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं आहे. विशाल पाटलांकडून आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, याशिवाय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सांगली लोकसभा मतदारसंघावरुन शालिनीताई पाटलांनी केली नातवाची कानउघडणी

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघावरुन महाविकास आघाडीत घमासान पाहायला मिळत आहे. सांगली लोकसभेची जागा ही काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचं सांगत वसंतदाद पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना सांगलीतून उमेदवारी द्यावी अशी मागणी केली जात आहे. जर सांगलीतून उमेदवारी मिळाली नाही तर विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवतील अशीही चर्चा आहे. यावर आता वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

सांगलीबाबत सोनिया गांधींचा सल्ला उद्धव ठाकरे ऐकणार का? शरद पवारांकडे काय दिलाय निरोप?

मुंबई- महाविकास आघाडीतील सांगली, भिवंडीचा तिढा सुटताना दिसत नाहीये. सांगलीतून उद्धव ठाकरेंनी परस्पर चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची केलेली घोषणा राज्यातील काँग्रेस नेतृत्वाच्या जिव्हारी लागलेली आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या तिकिटावर ही निवडणूक लढवावी अशी जिल्ह्यातील आणि राज्यातील नेत्यांची इच्छा होती. यावरुन मविआत वादंग निर्माण झालेला आहे. गुढीपाडव्याला आज मविआतील […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sangli Lok Sabha: सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत ठिणगी : चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर पटोले नाराज

X: @therajkaran अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या सांगली लोकसभेच्या जागेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या घोषणेनंतर चंद्रहार पाटील जोमाने प्रचाराला लागले आहेत. मात्र उद्धव ठाकरेंच्या याच घोषणेनंतर महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) ठिणगी पडली आहे. ठाकरेंनी सांगलीचा (Sangli) उमेदवार जाहीर केल्यामुळे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Chandrahar Patil : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उद्धव सेनेकडून सांगलीत उमेदवार?

X: @therajkaran मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) शिवसेना उद्धव ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात सांगलीची जागा (Sangli Lok sabha) देण्याच्या हालचाली दिसत आहेत. त्यामुळे सांगली लोकसभेची जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून पैलवान चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू आहे. […]