केजरीवाल यांची अटक चूक, जनता आपच्या पारड्यात कौल टाकेल, काय...
मुंबई- मद्य धोरण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अटक केल्यानंतर आता राज्यभरात त्यांच्या अटकेचे पडसाद उमटू लागलेले आहेत....









