उद्यापासून नागपूरात हिवाळी अधिवेशन, विरोधक कोण-कोणत्या मुद्द्यांवरुन सरकारला घेरणार?
नागपूर राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून (7 डिसेंबर) नागपूरात सुरू होणार आहे. विरोधक अधिवेशनात आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जात...