‘आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही’, अर्थमंत्र्यांच्या अंतरिम अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे
नवी दिल्ली अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या वर्षी निवडणुका असल्याने अंतरिम अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा...