संगमनेरकरांसाठी मोठा दिलासा – शास्ती माफीसाठी राज्य शासनाची अभय योजना...
संगमनेर : संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील...