Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

447

Articles Published
ताज्या बातम्या महाराष्ट्र

अमोल कीर्तिकरांच्या पाठीशी शिवसेना ठाम : समन्स बजावल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई : लोकसभेसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जाहीर केलेल्या यादीत लोकसभा वायव्य मुंबईतून उद्धव ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar)...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

राजकारण हा तुमचा पिंड नाही ; अजितदादांचा अमोल कोल्हेना टोला

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे गटाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

सोलापुरात राजकीय खेळी ; शरद पवार गटाचे खासदार मोहिते पाटलांच्या...

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील बारामतीनंतरचा सर्वाधिक चर्चेतील मतदारसंघ असलेल्या माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Naik-Nimbalkar) यांना भाजपकडून उमदेवारी देण्यात आली...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

नवनीत राणांच्या उमेदवारीला बच्चू कडूनंतर भाजप नेत्यांचाही विरोध

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीसाठी अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा (Navneet Rana) याना भाजपकडून उमेदवारी जवळपास निश्चित असल्याची माहिती समोर आली...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाकरेंनी उमेदवार जाहीर करायला नको होते ; निरुपमानांतर वर्षा गायकवाडाचा...

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे (Thackeray) गटाकडून 17 जागांवरच्या उमेदवारांची नावं आज जाहीर करण्यात आली आहेत. 22 जागांवर शिवसेना...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपच्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर ; मोदींसह गडकरी शिंदे,...

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना आता मतदारसंघातील उमेदवाराच्या यादीपाठोपाठ आता भाजपच्या (bjp )स्टार प्रचारकांची पहिली यादी देखील जाहीर करण्यात...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

निवडणुकीपूर्वीच राजकीय धमाका ; जळगावातील भाजपचा विद्यमान खासदार ठाकरे गटात...

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections ) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे . यापार्श्ववभूमीवर शिवसेना ठाकरे...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

सांगली मतदारसंघाचा तिढा दिल्लीच्या दारी ; ठाकरेंच्या उमेदवारीवरून ठिणगी

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाची १७ उमेदवारांची...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

वंचितचा मविआला रामराम ; मराठा योध्यासोबत नवी आघाडी स्थापन करणार

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना वंचीत बहुजन आघाडीत राजकीय घडामोडीना वेग आला आहे . महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi)साथ...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपने उमेदवारी नाकारलेल्या वरुण गांधींना अमेठीतून काँग्रेसची उमेदवारी?

मुंबई : शेतकरी व तरुणांच्या प्रश्नावर भूमिका मांडून सरकारला अडचणीत आणणारे खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांना भाजपनं (bjp )पिलिभीत...