आता खोक्यांच्या आरोपातून मुक्त झालो : मंत्री गुलाबराव पाटील
Twitter : @NalavadeAnant मुंबई आता आम्ही सत्तेत तीन भागीदार झालो आहोत. बरे झाले राष्ट्रवादी सोबत आली, यामुळे आता आम्ही ५० खोक्यांच्या आरोपातून मुक्त झालो आहोत. सध्या आम्ही एकत्र आहोत. मात्र पुढे काय होईल सांगता येत नाही, असे राजकीय अनिश्चितता वर्तविणारे विधान राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी नंदुरबार येथे खाजगीत बोलताना केले. नंदुरबार […]