सुनेला बाहेरच मानणाऱ्या शरद पवारांना सीतामाईबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोगीपणाचं...
मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi)आणि महायुतीमधील( MahaYuti) प्रमुख नेत्याकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केले...









