पोकरा योजनेतील भ्रष्टाचारात अधिकारी दोषी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा धक्कादायक...
नागपूर शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या पोकरा योजनेत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार होत असून एकाच योजनेतून दोनदा लाभ घेतला जातो. अकोला जिल्ह्यात...









