एसटीच्या जागांचा PPP तत्त्वावर विकास; परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांची घोषणा
मुंबई – राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) मालकीच्या अतिरिक्त आणि मोकळ्या जागांचा सार्वजनिक-खाजगी सहभाग (PPP) तत्त्वावर विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने...









