हेमंत पाटील यांचे मुंबईत वर्षासमोर शक्तिप्रदर्शन, मुख्यमंत्र्यांनी काय दिलं आश्वासन?
मुंबई- हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर जोरदार शक्तिप्रदर्शन केलंय. यावेळी वर्षा बंगल्याच्या...









