मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचे आगार : विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा हल्लाबोल
X: @NalavadeAnant मुंबई: मुंबई महानगरपालिका (BMC) भ्रष्टाचाराचे आगार बनले आहे. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबई साफ करण्याचा उद्योग सुरू केला आहे. निविदा...