लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला आणि मविआला किती जागा मिळणार?आचारसंहितेपूर्वी सर्व्हेंचे...
मुंबई- लोकसभा निवडणुकीत देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे असणार आहे. महाराष्ट्रात २०१९ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांनंतर सत्ताकारण पूर्णपणे बदललेलं आहे. अशा स्थितीत लोकसभा...









