काँग्रेस सोडणाऱ्यांना जनताही स्वीकारणार नाही, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांचा...
मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर महाराष्ट्र काँग्रेसने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे...