सुनेत्रा पवारांवरील ‘गुंगी गुडिया’ टिप्पणीवरून पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका स्पष्ट;...
बीडच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न विचारणे योग्य; सरकारने उत्तर द्यावे, मोदींच्या वक्तव्यांचीही केली आठवण मुंबई: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये...









