ताज्या बातम्या महाराष्ट्र

कुख्यात गुंड गजा मारणे सपत्नीक पार्थ पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चा

पुणे पुण्यातील राजकीय वर्तुळात राजकारण्यांबरोबरच गुन्हेगारी क्षेत्राशीसंबंधित व्यक्तींचा प्रभाव पाहायला मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर कुख्यात गुंड गजा मारणे याने सपत्नीक अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीवरुन अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत. गजा मारणे याने पत्नीसह पार्थ पवारांची भेट घेतली. त्याची पत्नी जयश्री मारणे माजी नगरसेविका आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील कुख्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

NCP MLA Disqualification : बंद कपाटातील महत्त्वाची कागदपत्रं गहाळ? आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर राष्ट्रवादी प्रकरणातील सुनावणीचा आज पहिलाच दिवस आहे. आज शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावेळी जितेंद्र आव्हाडांना दिलेल्या उत्तरामुळे मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. सुनावणीच्या पहिल्या दिवशी दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या वकिलांनी जितेंद्र आव्हाडांची उलटसाक्ष नोंदवण्याचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

देशात पुन्हा एकदा रामराज्याची संकल्पना अधिक गतीमान होणार – सुनिल तटकरे

मुंबई साडे पाचशे वर्षाच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर आज अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली. आज मंगलमय वातावरणात देशातील कोट्यवधी जनतेने या मंगलमय क्षणाचे जयघोषात स्वागत केले. आज आपण प्रभू रामचंद्राच्यासमोर नतमस्तक होत असताना या देशात पुन्हा एकदा रामराज्याची संकल्पना अधिक गतीमान होणार असून या भावनेतून आपण सारेजण जमलो आहोत. त्यामुळेच या मंगलमय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

NCP आमदार अपात्रता प्रकरणाची विधानसभा अध्यक्षांसमोर आज सुनावणी

मुंबई राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर आज सुनावणी होणार आहे. आज सकाळी या सुनावणीला सुरुवात होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड आणि जयंती पाटील यांची फेरसाक्ष नोंदवली जाणार आहे. याशिवाय अजित पवार गटाकडून छगन भुजबळ आणि अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रतेसंदर्भात संविधानाच्या दहाव्या सूचीच्या अनुच्छेद २ अ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आताची मोठी बातमी! एकाच दिवसात मविआच्या दुसऱ्या नेत्याला ईडीकडून नोटीस

मुंबई आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. निवडणुकांपूर्वी मविआच्या नेत्यांना मोठा दणका दिला जात असल्याचं दिसून येत आहे. काही तासांपूर्वी शरद पवार गटाचे रोहित पवार यांना ईडीकडून नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर काही वेळातच ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांनाही ईडीने समन्स जारी केलं आहे. एकाच दिवसात मविआच्या दोन नेत्यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांची राज्यसभेत एन्ट्री? राणेंचं तिकीट कापणार?

मुंबई एप्रिल महिन्यात राज्यसभेतील राज्यातील सहा जागा रिक्त होणार असल्याने राज्यसभेत कोणाला पाठवायचं यावरुन महायुतीत संगीत खुर्ची सुरू झाली आहे. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. पार्थ पवारांसह विनोद तावडे, विनय सहस्त्रबुद्धेंनांही राज्यसभेत पाठवण्याची चर्चा आहे. शिवसेना, राष्ट्रवादीत फूट पडल्याने महायुतीला फायदा होणार असून सहा पैकी पाच […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

दरदोडी उत्पन्न वाढीसाठी पुढील 15 वर्षांचा ‘पशुधन विकास बृहत आराखडा’ तयार करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई पुढच्या चार वर्षात एक ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कृषी, उद्योग, सेवा, पर्यटन या प्राधान्य क्षेत्रातील लघु व सुक्ष्म उद्योगांना, पूरक-सहाय्यभूत उद्योग-व्यवसायांना चालना देण्यात यावी. या माध्यमातून उद्योजकता, रोजगार वाढविण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा राज्यस्तरीय मेळावा १८ जानेवारीला षण्मुखानंदमध्ये

मुंबई राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा राज्यस्तरीय ‘ निर्धार नारी शक्तीचा’ या घोषवाक्याखालील राज्यस्तरीय मेळावा शुक्रवार दिनांक १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी दिली. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अखेर महायुतीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला? अजित पवार गटाला सर्वात कमी जागा

मुंबई येत्या काही दिवसा लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. दरम्यान महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अद्यापही कोण किती आणि कोणकोणत्या जागांवर निवडणूक लढवणार याबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही. अद्यापही दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत चर्चा सुरूच आहे. एकीकडे महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर सामील होतील की नाही याचा निर्णय झाला नसला तरी महायुतीचा लोकसभा फॉर्म्युला ठरल्याचं सांगितलं जात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नार्वेकरांच्या निकालानंतर पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रता प्रकरणात सुनावणीची शक्यता

मुंबई विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणात खरी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचा निकाल दिल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नार्वेकरांविरोधात आंदोलन पुकारले. या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. मात्र राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेली नवी याचिका नाही. दरम्यान नार्वेकरांच्या निकालानंतर सर्वोच्च न्यायालयात […]