ताज्या बातम्या महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेने खळबळ ; उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार ; केंद्रीय नेतृत्त्वाला विनंती !

मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाविकास आघाडीने ( mhavikas aaghadi )जोरदार मुसंडी मारली असल्याने राज्यात 45 पेक्षा जास्त जागा मिळवण्याची भाषा करणाऱ्या भाजपप्रणित महायुतीला( mhayuti )मोठा फटका बसला आहे. या निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थेट उपमुख्यमंत्रीपद सोडून भाजप (BJP) पक्षसंघटनेसाठी पूर्णवेळ काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे […]

विश्लेषण ताज्या बातम्या

‘टायगर अभी जिंदा है!’ 10 पैकी ८ जागा ‘म्हाताऱ्या’ने जिंकून आणल्या

X : @vivekbhavsar मुंबई त्याच्याच पक्षातील नेते त्याला खाजगीत म्हातारा म्हणतात, तो 83 वर्षाचा तरुण आहे. त्याचा पक्ष फोडला, इतके वर्षे एक कुटुंब असलेले त्याचे घर फोडले, कुटुंबात फुट पाडली, पक्ष फोडला, ज्यांना राजकारणात आणले, महत्वाचे पद देऊन राजकीय आणि अर्थी दृष्ट्या सक्षम केले, असे चाळीसहून अधिक आमदार आणि खासदार सोडून गेले, पक्षाचे नाव आणि […]

विश्लेषण ताज्या बातम्या

सुनील तटकरेंनी राखली अजित पवारांच्या राष्ट्रवादीची लाज

X : @vivekbhavsar मुंबई तुमचे वय झाले, या वयात राजकारण सोडून घरी बसायचे आणि आमच्या सारख्या तरूणांना मार्गदर्शन करायचे अशी टीका करत काका अर्थात शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी दगाफटका करत मोठ्या संख्येने आमदार आणि खासदार सोबत घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फुट पाडली आणि भाजप – शिवसेना युती सरकारमध्ये सामील झालेले अजित पवार (Ajit Pawar) […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

छगन भुजबळांनी दंड थोपटले; विधानपरिषदेची निवडणूक लढवण्यास आग्रही !

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी (Vidhan Parishad Election 2024) सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे . या निवडणुकीसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघात (Konkan graduates constituency) अभिजित पानसे यांची उमेदवारी घोषित करुन भाजपला धक्का दिला आहे. आता अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मुंबई शिक्षक […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजित पवारांनाही पराभवाची चाहूल – अतुल लोंढे

मुंबईभारतीय जनता पक्षाचे (BJP) सरकार ४ जूनला पुन्हा सत्तेत येणार नाही, हे स्पष्ट झालेले आहे. अब की बार ४०० पार, च्या कितीही गप्पा मारल्या तरी देशात तशी परिस्थिती नाही. लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha elections) पराभव दिसत असल्याने भाजपाच्या सहकारी पक्षांमध्येही चलबचल वाढू लागली आहे. कारण ४ जूनला एनडीएचा (NDA) पराभव होऊन इंडिया आघाडीचेच (INDIA alliance) […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांचे युवा शिलेदार धीरज शर्मा ,सोनिया दुहन पक्षाची साथ सोडणार !

मुंबई : लोकसभा निकडणुकीच्या अंतिम टप्यातील रणधुमाळी सुरु असताना अवघ्या देशाचं लक्ष लागलंय ते महाराष्ट्राकडे… महाराष्ट्रात काय होणार? याकडे देशाचं लक्ष आहे.अशातच आता या निवडणूक काळात शरद पवारांना मोठा धक्का (NCP Sharad Pawar Group) बसण्याची शक्यता आहे. कारण पक्षातील दिल्लीतील युवा चेहरा राष्ट्रवादीला रामराम करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बारामतीत खळबळ ; सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात खळबळ उडाली आहे . या मतदारसंघात शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) आणि महायुतीच्या सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)रिंगणात आहेत . दरम्यान शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे या महायुतीच्या अजित पवार यांच्या काटेवाडी इथल्या घरी पोहचल्याने मोठी खळबळ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

अजितदादांनी आपल्या पत्नीला बळीचा बकरा बनवलंय : संजय राऊतांच टीकास्त्र

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरु आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha)महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule )आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)या नणंद-भावजयमध्ये लढत होत आहे. त्यामुळे ही निवडणूक माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar)आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

बायकोला मते द्या नाहीतर पाणी मिळणार नाही

अजित पवारांच्या धमक्यांचा उल्लेख सामानाच्या अग्रलेखातून X: @therajkaran मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) मतदारांना खुलेआम धमक्या देऊ लागले असून बायकोला मते दिली नाहीत तर, इंदापूरला (Indapur) पाणी मिळणार नाही, अशी धमकी त्यांनी तेथील शेतकऱ्यांना दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे एक नंबरचे भ्रष्ट आणि घोटाळेबाज असून त्यांची जागा तुरुंगात असल्याची डरकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजित पवारांची ख्याती आता धमकी बहाद्दर अशी झालीय ; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे जोरदार खटके उडताना दिसत आहेत . राष्ट्रवादीत बंड करून भाजप सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवारांनी २०१९ साली शरद पवारांनी (Sharad Pawar) सांगितले म्हणूनच भाजपसोबत गेलो होतो, असे म्हटले यावरून बोलताना आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे […]