इथे मोदींचं नाही, पवार आणि ठाकरेंचे नाणं चालेल – उद्धव ठाकरे
पालघर इथे मोदींचं नाणं चालणार नाही, इथे पवार आणि ठाकरे यांचं नाणं चालेल. लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडी 300 पार करून देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन करेल, असे वक्तव्य शिवसेना (ऊबाठा) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. पालघर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारार्थ त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले. महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या […]