ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रात ठाकरे विरुद्ध ठाकरे संघर्ष? राज ठाकरेंमुळे महायुतीची ताकद किती वाढणार?

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत असून त्यांची आज भाजपाचे पक्षश्रेष्ठी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट होणार आहे. या भेटीनंतर राज ठाकरे महायुतीत जाणार असल्याची चर्चा आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज ठाकरे यांची भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेशी जवळीक पाहायला मिळत होती. यात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय झाल्यास याचा महायुतीला लाभ होण्याची शक्यता […]

ताज्या बातम्या मुंबई

काही तासांतच मनसे महायुतीत जाणार की नाही ते स्पष्ट होईल, संदीप देशपांडेंनी काय दिलेत संकेत?

मुंबई– मनसे महायुतीत जाणार की नाही, याबाबतची स्पष्टता काही तासांत येईल, असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलंय. राज ठाकरे दिल्लीला गेले आहेत, ते काही तासांत त्यांची भूमिका मांडतील, त्यातून सर्व चित्र स्पष्ट होईल, असंही संदीप देशपांडे म्हणालेले आहेत. बाळा नांदगावकर हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते दिल्लीत गेले तर आनंदच होईल, असंही देशपांडे यांनी […]

राष्ट्रीय शोध बातमी

Electoral bonds : काळा पैसा पुन्हा राजकारणात येण्याची भीती; अमित शाह

X: @therajkaran सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांवर बंदी (electoral bonds) आणल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केले आहे. “राजकीय क्षेत्रातून काळा पैसा बाहेर काढण्यासाठी निवडणूक रोख्यांची योजना आणली होती. मात्र बंदी घातल्यामुळे आता काळा पैसा पुन्हा एकदा राजकारणात आणला जाऊ शकतो”, अशी भीती शाह यांनी व्यक्त केली आहे. भाजपाने २०१८ मध्ये […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

सीएएवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना काय दिले आव्हान?

X: @therajkaran सीएए म्हणजेच (CAA) नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यावर पहिल्यांदाच जाहीर बोलले आहेत. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धारेवर धरले आहे. भाजपने आपले अपयश झाकण्यासाठी हा कायदा आणल्याची टीका ठाकरेंनी केली होती. याला आता थेट आव्हान देत केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेपुढे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

Amit Shah: सीएए कायदा मागे घेणार नाही, अमित शाहांची ठाम भूमिका, ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करण्याची केली मागणी

मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लागू करण्यात आलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन आता राजकारण सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. सीएए मागे घेततला जाणार नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी स्पष्ट केलंय. पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांतील हिंदू, शिख, बौद्ध, ख्रिश्चन शरणार्थींना भारतीय नागरिकत्व देण्याचा हा कायदा असल्याचं त्यांनी सांगितलंय. फाळणीच्या वेळी पाकिस्तानात २३ टक्के आणि […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

भाजपाची दुसरी यादी आज? महायुतीचा जागावाटपाचा तिढा आज सुटणार? दिल्लीतल्या बैठकीकडे नजरा

नवी दिल्ली – भाजपाची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सोमवारी पार पडली. त्यानंतरक दोन दिवस उलटून गेले तरी अद्याप भाजपाची दुसरी यादी जाहीर झालेली नाही. महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र महायुतीतील शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांच्याशी जागावाटप नक्की झाल्यानंतर दोन दिवसांत यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील बैठकीकडे लक्ष […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

मोदी आणि शहांनी आधी त्यांची घराणी सांगावी : उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

X: @therajkaran पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर भाजपा नेते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेनेसह (उद्धव टाकरे गट) विरोधी पक्षांवर घराणेशाहीचे आरोप करत आहेत. या आरोपांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, अमित शहा (Amit Shah) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) सातत्याने घराणेशाहीबद्दल बोलत […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय विश्लेषण

CAA : नागरिकत्व सुधारणा कायद्याची अधिसूचना जारी, लोकसभेच्या तोंडावर ध्रुवीकरणाचा प्रयत्न?

लोकसभा निवडणुकीच्या घोषणेला काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मोदी सरकारने CAA संदर्भात घोषणा केली आहे.

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Bawankule on Uddhav : तुम्हीच दगाबाजी केली : बावनकुळेनंचा ठाकरेंवर पलटवार

X: @therajkaran मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका सभेत बोलताना (Uddhav Thackeray) 2019 ला मातोश्री निवासस्थानी अमित शहांसोबत (Amit Shah) झालेल्या बैठकीचा मुद्दा उकरून काढला. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ठाकरे यांचीवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, ‘उद्धवजी, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू म्हणाले. पण वेळ येताच दगाबाजी करून […]

महाराष्ट्र

स्वाभिमानी म्हणवणारे दिल्लीत भांडी घासतायत; राऊतांचा मुख्यमंत्र्यासह अजित दादांवर घणाघात

X: @therajkaran मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गृहमंत्री अमित शहांच्या (Amit Shah) निवासस्थानी झालेल्या बैठकीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. स्वत:ला स्वाभिमानी म्हणवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार लोकसभेच्या दोन-चार जागांसाठी दिल्लीत जाऊन व्यापाऱ्यांची भांडी घासत आहेत. डुप्लीकेट शिवेसना […]