ताज्या बातम्या महाराष्ट्र

गेट वेल सून … शिवाजी आढळराव पाटील ” ; अमोल कोल्हेच ट्विट चर्चेत

मुंबई : राज्यात चर्चेत असलेल्या शिरुर मतदार संघातून (Shirur Lok Sabha)विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हेंना (Amol Kolhe) उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात माजी खासदार आणि आधी शिंदे गटात असलेले पण उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत गेलेले शिवाजीराव आढळराव पाटील(Shivajirao Adhalrao Patil) रिंगणात आहेत .त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे . दरम्यान, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राजकारण हा तुमचा पिंड नाही ; अजितदादांचा अमोल कोल्हेना टोला

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे गटाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या आरोप प्रत्यारोपदरम्यान अजितदादांनी पुन्हा एकदा राजकारण हा आपला पिंड नाही ,ते आपले काम नाही, असे सांगणारे आता […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सोलापुरात राजकीय खेळी ; शरद पवार गटाचे खासदार मोहिते पाटलांच्या भेटीला

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील बारामतीनंतरचा सर्वाधिक चर्चेतील मतदारसंघ असलेल्या माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Naik-Nimbalkar) यांना भाजपकडून उमदेवारी देण्यात आली आहे . त्यांच्या या उमेदवारीला धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी प्रचंड विरोध दर्शवला आहे. त्यांनी माढ्याच्या जागेवर दावा केला होता. आपण दावा केल्यानंतरही भाजपने उमेदवारी न दिल्याने मोहिते पाटील नाराज झाले आहेत. या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवाजी आढळराव पाटील हातात घड्याळ बांधून निवडणुकीच्या रणांगणात, आज राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील घडामोडींना वेग आला आहे. शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील आज शिवसेनेतून बाहेर पडत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांच्याविरोधात शिरूर लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून आढळराव पाटील शड्डू ठोकणार आहेत. आज २६ मार्च रोजी सायंकाळी चार वाजता मंचरच्या शिवगिरी मंगल […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राजकारण हा माझा प्रांत नाही: नाना पाटेकर

X: @therajkaran मुंबई: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) आणि मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Deveandra Fadanvis) यांची भेट घेतली. या भेटीनंतर नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना तुम्ही शिरूरमधून अमोल कोल्हेंच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

…तर तुमच्या सोबत येण्यासाठी दहा वेळा निरोप का पाठवले – अमोल कोल्हे

मुंबई: शिरूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर टीका करणारे आणि कलाकार लोकप्रतिनिधींची खिल्ली उडवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना कोल्हे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मला उमेदवारी देऊन तुम्ही चूक केली, मग तुमच्या सोबत येण्यासाठी दहा वेळा निरोप का पाठवले,’ असा बिनतोड प्रश्न कोल्हे यांनी अजित पवारांना केला आहे. शिररूमध्ये (Shirur )झालेल्या […]