भाजपसोबत जाण्यासाठी आमची कधीच सहमती नव्हती आणि यापुढेही नसणार ; शरद पवार स्पष्टच बोलले !
मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पहाटेच्या शपथविधीसंदर्भात मोठा दावा करत गौप्यस्फोट केला आहे . पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह आमची अमित शाह यांच्यासोबत आमची बैठक झाली होती, भाजपसोबत जाण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. ऐनवेळी शरद पवारांनी शब्द फिरवला. मी मात्र अमित शाह यांना दिलेला शब्द पाळला. […]