Lok Sabha Election : आतापर्यंत भाजपचे 23 उमेदवार जाहीर, महायुतीतील मित्रपक्षांचं काय?
मुंबई : लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना अद्याप महाराष्ट्रातून काँग्रेस आणि भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांनी आपली उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. भाजपने आतापर्यंत २३ तर काँग्रेसने १२ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आलेला नाही. तर भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त इतक पक्ष किती आणि कोणत्या जागांवर […]









