Amravati Lok Sabha : बच्चू कडू यांचा इशारा, मुख्यमंत्र्यांसोबत आज मुंबईत बैठक; नवनीत राणांचा पत्ता कट होणार?
अमरावती : प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यांमध्ये बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. बच्चू कडून यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. ३ एप्रिल रोजी प्रहार अमरावतीतून अर्ज भरणार, आमचा निर्णय पक्का आहे, असं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. याशिवाय […]









