AAP: दिल्ली मद्य घोटाळ्याशी भाजपचा संबंध :आम आदमी पक्षाचा आरोप
मुंबई : कथित मद्य घोटाळ्याच्या (Delhi liquor case) प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं (ED) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांना अटक केली आहे. या कारवाईनंतर आम आदमी पक्ष आक्रमक झाला आहे. केंद्र सरकारच्या कारभारावर आणि भाजपवर ‘आप’नं अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या घोटाळ्याशी भाजपचा थेट संबंध आहे. केजरीवाल यांच्या विरोधात साक्ष देणारा घोटाळ्यातील प्रमुख आरोपी हा भाजपचा देणगीदार आहे. […]









