सुपरवॉरीअर हेच भाजपाचे नेते! : चंद्रशेखर बावनकुळे
X: @therajkaran मुंबई: मुंबईतील तीन लोकसभा क्षेत्रात प्रवास सुपर वॉरीअर हे ५१% मत मिळविणारे पक्षाचे नेतृत्व आहे. हे सर्वच फाईटर आहेत. पक्षाचा कणा म्हणून आपण सुपर वॉरीअरकडे बघत आहोत, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. देशात व राज्यात भाजपासह महायुतीला केवळ विजय नव्हे तर महाविजय साकारायचा असून त्यात हातभार लावावा. […]




