सत्ताधा-याकडूंन पोलीस यंत्रणेचा गैरवापर…..!
काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांचा सरकारवर आरोप….. २० नोव्हेंबरला राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक पार पडत आहे.या निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्याने सत्ताधारी पक्षांकडून सत्ता,यंत्रणा आणि पैशाचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरु असल्याच्या तक्रारी पक्षाकडे येत असून यात सर्वात जास्त पोलीस दलाचा वापर केला जात आहे.त्यामूळे निवडणुका निष्पक्ष होणार नाही आणि हेच लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे,त्यामुळे आता […]