ताज्या बातम्या महाराष्ट्र

बारामती मतदारसंघात अजित पवारांची खेळी ; सुप्रिया सुळेंविरुद्ध रिंगणात उतरणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघामध्ये शरद पवार गटांकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (supriya sule )यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (sunetra pawar )यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे नणंद-भावजय लढाईत कुणाला कौल मिळतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सांगलीत विशाल पाटलांची बंडखोरी, आज मोठं शक्तिप्रदर्शन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सांगली मतदारसंघात ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि काँग्रेसमध्ये (Congress) जोरदार रस्सीखेच झाली होती. मात्र हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेला. शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी देण्यात आली . त्यामुळे काँग्रेसचे नाराज असलेले विशाल पाटील (Vishal Patil) यांनी बंडखोरी करत आता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

निवडणूक आयोगाने 44 दिवसांत 4658 कोटी रुपये केले जप्त, 75 वर्षांच्या लोकसभा निवडणुकांतील सर्वाधिक रक्कम

नवी दिल्ली– लोकसभा निवडणुकांसाठी लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेत, 1 मार्च ते 13 एप्रिल या कालखंडात ठिकठिकाणी झालेल्या चेकिंगमध्ये 4658 कोटी रुपये जप्त करण्यात आलेत. यात रोख रक्कम, सोने-तांदी, दारु, ड्रग्ज आणि किमती सामानाचा समावेश आहे. गेल्या 75 वर्षांत जप्त करण्यात आलेली ही सर्वाधिक मोठी रक्कम आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 3475 कोटी रुपये जप्त केले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

19 तारखेला मतदान, प्रचाराचे 2 दिवस; विदर्भातील या 5 जागांवरील लढती कशा असतील?

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रचाराचा झंझावात पाहायला मिळत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रामटेकमध्ये सभा होणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही रोड शो होणार आहे. 19 एप्रिल रोजी नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर मतदारसंघात पहिल्या टप्प्यात […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

इलेक्टोरल बाँडचा सर्वाधिक फायदा विरोधकांना, ईडीच्या कारवाईबद्दलही वक्तव्य, काय म्हणाले मोदी?

नवी दिल्ली : आपण घेतलेल्या निर्णयांवर कुणीही घाबरण्याची गरज नाही, असं मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय. राम मंदिर, सनातन धर्म, इलेक्टोरल बाँड, केंद्रीय. तपास यंत्रणांचा वापर, भारताचा पुढचा रोडमॅप अशा अनेक बाबींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलंय. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवरची त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. पुढच्या २५ वर्षांचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सांगलीत विशाल पाटील अपक्ष अर्ज दाखल करणार ; शिवसेनेसह मविआचं वाढवलं टेन्शन

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाकडून (Thackeray Group) सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) मतदारसंघात चंद्रहार पाटील (chandrahar patil) यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले काँग्रेसचे नेते विशाल पाटील (vishal patil) नाराज झाले . मात्र तरीही ते या मतदारसंघातून निवडणूक लढण्याच्या निर्णयावर ठाम आहेत . यासाठी आता या मतदारसंघातुन त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांचा युटर्न ; मी तस बोललोच नाही .. ‘मूळ पवार आणि बाहेरचे पवार’ वक्तव्यावर स्पष्टीकरण

मुंबई : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामतीत लोकसभा (Baramati Loksabha )मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या आमनेसामने आहेत. त्यावरून सुरु झालेल्या वादानं आता वेगळ वळण घेतलं आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांनी (Sharad Pawar) मूळ पवार आणि बाहेरचे पवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राजधानी दिल्लीत कन्हैया कुमारला उमेदवारी ; भाजप नेते मनोज तिवारी यांच्याशी होणार लढत

मुंबई : आगामी लोकसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली असून रविवारी रात्री काँग्रेसनं ( Congress)10 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे . या निवडणुकीसाठी काँग्रेस दिल्लीतील (Delhi )तीन जागांवर पक्ष निवडणूक लढविणार असून तीन्ही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत . यामध्ये आक्रमक आणि दमदार वक्तृत्वशैलीतून विरोधकांची चिरफाड करणाऱ्या कन्हैया कुमारला ( kanhaiya kumar ) […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

विजयसिंहांसह धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत, उद्या माढ्यातून भरणार उमेदवारी अर्ज

अकलूज- भाजपा नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी जयंत पाटील आणि हजारो समर्थकांच्या उपस्थइतीत अकलूजमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचाही पक्षात प्रवेश केल्याचं जाहीर केलंय. या प्रवेशामुळं माढ्यातील रणजीतसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील ही लढत निश्चित झालीय. सोलापूर आणि माढा मतदारसंघात मोठी राजकीय ताकद असलेलं […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

दिल्लीत मनोज तिवारी Vs कन्हैया कुमार यांची लढत महत्त्वपूर्ण का आहे?

नवी दिल्ली : मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर काँग्रेसने दिल्लीतील सर्व तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. या तिघांपैकी कन्हैया कुमार हे नाव अधिक चर्चिलं जात आहे. कन्हैया कुमार आता सिनेमा स्टार आणि दोन वेळा खासदार राहिलेले मनोज तिवारी यांच्याविरोधात लढत देणार आहेत. जाणून घेऊया या लढतीविषयी… १. उत्तर पूर्व दिल्लीत ईशान्येकडील लोकसंख्या सर्वाधिक आहे. याशिवाय या […]