राणे दादा की किरण भैय्या; सिंधुदुर्ग – रत्नागिरीत पेच कायम
X: @ajaaysaroj मुंबई: सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा पेच अजूनही कायमच आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण दादा राणे की राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण भैय्या यावर महायुतीचे घोडे अडले आहे. काही दिवसांपूर्वीच उद्विग्न मनःस्थितीत किरण सामंत यांनी, नरेंद्र मोदींना पंतप्रधान (PM Narendra Modi) करण्यासाठी, एन डी ए चा […]