लेख

संविधान जागर यात्रा 2024: मजबूत लोकशाहीच्या दिशेने

X : @therajkaran आपल्या देशात संविधान लागू होऊन पंचाहत्तर वर्षे झाली आहेत. यानिमित्ताने देशभरात संविधान अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. याशिवाय संविधानाबाबत (Samvidhan) पसरवलेला संभ्रम आणि अफवा दूर करण्यासाठी व्यापक जनसंपर्कही करण्यात येणार आहे. संविधान जागर समितीने (Samvidhan Jagar Yatra) आपला कृती आराखडा तयार केला असून त्यानुसार भविष्यात मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

‘जग बदलणारा बापमाणूस’ हे तरुणांसाठी प्रचंड प्रेरणादायी पुस्तक : खा वर्षा गायकवाड

X : @therajkaran मुंबई : आजच्या तरुणाईला त्यांच्या भाषेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) व सर्व महामानव समजून सांगणे गरजेचे आहे, शून्यातून विश्व निर्माण करणारे बाबासाहेब जर आजच्या पिढीला समजले तर ही पिढी आपल्या आयुष्यात यशाला नक्की गवसणी घालेल, त्यासाठी आजच्या प्रत्येक तरुणाने ‘जग बदलणारा बापमाणूस’ हे पुस्तक वाचणे गरजेचे आहे, असे मत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बाबासाहेबांची क्रांती उलथवून टाकण्याचे कारस्थान खपवून घेतले जाणार नाही – आनंदराज आंबेडकर 

X : @MilindMane70 महाड – राज्य शासनाकडून शालेय अभ्यासक्रमात मनाचे श्लोक आणि मनुस्मृतीमधील (Manusmruti) काही श्लोकांचा समावेश करण्याचा डाव समोर आल्यानंतर महाडमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मनुस्मृतीचे दहन केले होते. त्यापाठोपाठ आता आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी देखील मनुस्मृतीचे दहन करून शासनाच्या या कृतीचा निषेध व्यक्त केला आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर (Dr […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाड : जितेंद्र आव्हाडांनी आंबेडकरांचा फोटो फाडला; आंबेडकरी अनुयायी संतप्त

X : @milindmane70 महाड ज्या मनुस्मृतीला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr Babasaheb Ambedkar) जाळली, तीच मनुस्मृती पुन्हा दहन करण्याच्या नादात महाडमधील क्रांती स्तंभावर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांच्याकडून फाडला गेला. या घटनेचा महाडमधील आंबेडकर अनुयायांकडून जाहीर निषेध व्यक्त होत आहे. तर याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करीत आहे, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

डॉ आंबेडकरांचा फोटो फडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांना अटक करा – शिवसेना

X : @nalavadeAnant मुंबई – शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अतिउत्साही स्टंटबाज नेते जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचा फोटो फाडला आहे, हा संपूर्ण देशाचा, आंबेडकरी जनतेचा अपमान असून जितेंद्र आव्हाड यांच्या या कृत्याचा मी जाहीर निषेध तर करतोच, पण डॉ. बाबासाहेब […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

आंबेडकरांना भारतरत्न देण्यासाठी काँग्रेसचा विरोध? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राज्यसभेत जोरदार हल्लाबोल

नवी दिल्ली राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेसह पंडीत जवाहरलाल नेहरूंवर आगपाखड केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, एकदा नेहरूजींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. त्यावर लिहिलं होतं, मला कोणतेही आरक्षण आवडत नाही. विशेषतः नोकऱ्यांमध्ये आरक्षण. अकार्यक्षमतेला चालना देणाऱ्या अशा कोणत्याही पावलाच्या मी विरोधात आहे, ज्यामुळे दुय्यम दर्जाच्या मानकांना चालना मिळते. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांना परिक्षेत पास करण्यासाठी पैसे घेणाऱ्यांवर कारवाई कधी करणार ? – अतुल लोंढे

X: @therajkaran मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करत पास होण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचा प्रकार नुकताच उघड केला. अकॅडमिक कौन्सिलच्या बैठकीतही चुका झाल्याचे स्पष्टपणे मान्य करण्यात आले आहे. तरीही अद्याप संबंधित दोषींवर गुन्हा दाखल केलेला नाही. इंजिनिअरिंग व फार्मसीसारख्या विभागात असा सावळा गोंधळ होत असेल तर कोणतीही कंपनी महाराष्ट्रातील इंजिनिअर व […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

चैत्यभूमीवर उसळला निळा महासागर

Twitter : @Rav2Sachin मुंबई डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahapatrinirvan Day) आज चैत्यभूमीवर निळा महासागर उसळला. यंदाही महामानवाला अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांच्या संख्येत जराही कमरता दिसून आलेली नाही. सुमारे २५ लाखांच्या आसपास आंबेडकरी अनुयायांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. महापरिनिर्वाण दिनानमित्त चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना (Dr Babasaheb Ambedkar) अभिवादन करण्यासाठी मागील पाच […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

यालाच रामराज्य म्हणायचे काय? – विजय वडेट्टीवार यांचा सवाल

Twitter : @NalavadeAnant मुंबई नागपूर येथील रामटेक येथे गडमंदिर शोभायात्रेत सामील झाल्याने एका दलित युवकाची हत्या (murder of Dalit youth) होते. मारहाणीत मुस्लीम तरूण जखमी होतो. हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारे नाही. ‘ही घटना महाराष्ट्राच्या अस्मितेला काळिमा फासणारी असून यालाच रामराज्य म्हणायचे काय? असा संतप्त सवाल करत सरकारला सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

..तर सर्वसामान्यांचा मतदानाचा अधिकारही धोक्यात येऊ शकतो – नाना पटोले

Twitter : @therajkaran मुंबई देशाच्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार असला पाहिजे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची (Dr Babasaheb Ambedkar) भूमिका होती. पण त्यालाही काही लोकांनी विरोध केला होता. जे लोक टॅक्स भरतात त्यांनाच मतदानाचा अधिकार (right of votes to taxpayers only) असावा, अशी भूमिका या लोकांची होती. पण डॉ. आंबेडकरांनी तो झुगारुन लावला व मतदानाची ताकद […]