ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण ; अर्थसंकल्पात होणार घोषणा !

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्य विधीमंडळाचं (Maharashtra Legislative Assembly Session ) पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे . या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारला विविध मुद्यावरून धारेवर धरलं. अशातच आता सरकार आपली बाजू सावरण्यासाठी विविध घोषणांचा पाऊस पाडण्याच्या तयारीत आहे . यामध्ये राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींचे शिक्षण मोफत (Free Higher Education For Girls) करण्याचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

जलसंधारण विभागातील परीक्षेबाबत राज्य सरकारचा निर्णय ; ६५० पदांसाठी फेरपरीक्षा होणार !

मुंबई : राज्य सरकारने मृदा व जलसंधारण विभागातील (Department of Soil and Water Conservation) गट-ब संवर्गातील परीक्षेबाबत मोठा निर्णय घेतला असून विभागाची रद्द करण्यात आलेली ६५० पदांसाठीची आता फेरपरीक्षा (reexamination) घेण्यात येणार आहे . ही परीक्षा जुलै महिन्यात घेतली जाणार असून परीक्षा पारदर्शक व्हावी, या अनुशंगाने ७ शहरातील १० टिलीएस-आयओएन कंपनीच्या (Tillis-ion Company) अधिकृत केंद्रावरच […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

रायगड : जिल्ह्यातील 13 तालुक्यांना गटशिक्षणाधिकारी मिळेना

X : @milindmane70 महाड – शैक्षणिक वर्षाला नुकतीच सुरुवात झाली आहे. महिनाभर बंद असलेल्या शाळा पुन्हा बोलक्या झाल्या आहेत.  मात्र रायगड (Raigad) जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी तेरा तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांची (Block Education officer) पदे गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहेत. जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील शिक्षणाचा बोजवारा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रायगड […]

मुंबई ताज्या बातम्या

मुंबई विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरणाबाबत केंद्राकडे पाठपुरावा करणार…..!

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची ग्वाही….  X: @NalavadeAnant  मुंबई: राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून याबाबत अधिक स्पष्टता यावी, यासाठी महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण विभागामार्फत राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळा नवी दिल्लीत तसेच मुंबई विद्यापीठात घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री,नीती आयोग,युजीसी,नॅक यांच्याशी समन्वय करून पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पोटाला चिमटा काढून एकवेळचं जेवून पुण्यात शिक्षण, मनसेचा पुढाकार; जेवणाचा खर्च उचलणार!

पुणे शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात राज्यभरातील गाव-शहरातील मुलं शिक्षणासाठी येत असतात. प्रत्येकाची घरची परिस्थिती अनुकूल नसते, मात्र गरीबीतून बाहेर पडण्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग असल्याने जसं शक्य होईल, तसं.. कधी एकवेळच जेवून मुलं शिक्षण घेत असतात. 16 वर्षांची ज्योत्स्ना सोळुंके पुण्यातील फग्युसन महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिकतेय. कॉलेजच्या हॉस्टेलची फी परवडत नाही म्हणून ती एका घरात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पीएचडी करून काय दिवे लावणार? अजित पवारांच्या वक्तव्यावरुन विद्यार्थ्यांची निदर्शनं

नागपूर सरकारच्या विविध संस्थांमार्फत पीएचडी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. सारथी या संस्थेच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा दिल्या जातात. यंदा सारथीमधून पीएचडीच्या विद्यार्थ्यांची संख्या २०० वर करण्यात आली आहे. जाहिरात दिल्याच्या सहा महिन्यांनंतर हा बदल करण्यात आला असून आधीच तब्बल १३०० विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केल्याचे काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. त्यामुळे नवा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सखी सावित्री’ समितीचे एका महिन्यात गठन : दीपक केसरकर

Twitter : @therajkaran मुंबई राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी ‘सखी सावित्री’ समिती गठन करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. पुढील एका महिन्यात सर्व शाळांमध्ये या समित्यांचे गठन करावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिले. राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह यांनी या अनुषंगाने […]