राजयोग भोगणाऱ्या अशोक चव्हाणांचा काँग्रेसला संपवण्याचा प्लॅन होता ; नाना पटोलेंचा आरोप
मुंबई : काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजप सोबत गेलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Shankarrao Chavan )यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेसमध्ये काय राहिलं आहे? असं म्हणत त्यांची खिल्ली उडवली आहे. आता या वक्तव्याचा समाचार घेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत . अशोक चव्हाण यांना बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी काँग्रेसच्या नावावर […]