महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sangli Lok Sabha : सांगलीत पैलवान चंद्रहार पाटीलच निवडणुकीचं मैदान लढणार!

X: @therajkaran लोकसभेसाठी सांगली (Sangli) मतदारसंघात काँग्रेस आणि ठाकरे यांचे जागेबाबत रस्सीखेच सुरू असतानाचं आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)सांगलीतून रणशिंग फुकले आहे. अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचं लागून राहिलेल्या सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे सांगलीच्या आखाड्यात पैलवान चंद्रहारच लढणार, चंद्रहार जिंकणार आणि हा महाराष्ट्राचा महाराष्ट्र डबल केसरीच […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

MNS with Mahayuti : मनसेच्या महायुतीमधील एंट्रीला मुहूर्त सापडेना

X: @ajaaysaroj राज ठाकरे आणि अमित शाह (Amit Shah) यांच्या हाय प्रोफाइल दिल्ली बैठकीला आता जवळपास ७२ तास उलटून गेले आहेत. महायुतीमधील (Mahayuti) डब्यांना आता मनसेचे इंजिन लागणार अशी चर्चा देशभर सुरू आहे. याच बैठकीचा पुढचा अध्याय म्हणून आज मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आणि खुद्द राज ठाकरे (Raj Thackeray) […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Solapur Lok Sabha : मोदींना इतका अहंकार की.. ते प्रभू श्रीरामांच्याऐवजी स्वतःची मूर्ती लावतील : प्रणिती शिंदेचा हल्लाबोल

X: @therajkaran लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी अयोध्येतील राम मंदिरावरून (Ayodhya Ram temple) बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, प्रभू श्रीराम सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहेत. परंतु रामासोबत काम देखील महत्त्वाचं आहे. धर्मासोबत कर्म देखील महत्त्वाचे आहे. मोदींना एवढा अहंकार आहे की, प्रभू श्रीरामांच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Kolhapur Lok Sabha : कोल्हापूरात उद्धव ठाकरें आणि शाहू महाराजांची गळाभेट, तब्बल अर्धा तास चर्चा

X: @therajkaran कोल्हापूर लोकसभेसाठी (Kolhapur Lok Sabha) श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर राजकीय घडामोडीना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांची कोल्हापुरात न्यू पॅलेसवर जाऊन भेट घेतली. कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahayuti candidates : महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटणार? दिल्लीत आज महत्त्वाची बैठक

X: @therajkaran लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर झालेल्या आहेत. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका होणार असून पहिला टप्प्याचे मतदान 17 एप्रिलला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता महिनाही शिल्लक राहिलेला नाही. परंतु, महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे आता महायुतीतील (Mahayuti) जागा वाटपाचा तिढा हा दिल्लीतून सोडवला जाणार आहे. दिल्लीत आज भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Wardha Lok Sabha : “वर्ध्यात ‘पैलवाना’ विरुद्ध रिंगणात कोण? तडसांविरोधात मविआला उमेदवार सापडेना

X: @therajkaran लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने वर्ध्यातुन (Wardha Lok Sabha) विद्यमान खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांना पुन्हा एकदा संधी देत लोकसभेचं तिकीट दिलं आहे. तडस एकेकाळी पैलवान होते. त्यांच्याविरुद्ध महाविकास आघाडी (MVA) नेमके कुणाला रिंगणात उतरविणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हा मतदारसंघ महाविकास आघाडीत कधी काँग्रेस, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे जाणार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

MVA meeting: शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी आज महाविकास आघाडीची बैठक

X: @therajkaran लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) घोषणा झाल्यापासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यासाठी महिना उरला असतानाही प्रमुख पक्षांचं जागावाटप झालेलं नाही. अनेक उमेदवारांची घोषणाही झालेली नाही. यावर निर्णय घेण्यासाठी रोजच्या रोज बैठका आणि चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अमित ठाकरे असू शकतात मनसेचा लोकसभेचा चेहरा

दक्षिण मुंबईत ट्विस्ट अँड टर्न X: @ajaaysaroj मुंबई: राज ठाकरे (Raj Thackeray) आणि अमित शाह (Amit Shah) यांच्या भेटीला आता चोवीस तास उलटून गेले आहेत. महायुतीच्या डब्यांना मनसेचे (MNS) इंजिन लागणार का याची अधिकृत घोषणा अजून झाली नसली तरी दक्षिण मुंबई ही एकमेव जागा जर मनसे लढलीच तर राज यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

Supreme Court : निवडणूक आयोगाचा निर्णय मतदारांची थट्टा करणारा : सर्वोच्च न्यायालयाची फटकार

X: @therajkaran राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पडलेल्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह कोणाचे हा वाद निवडणूक आयोगात (Election Commission) गेला. त्यावर निवडणूक आयोगाने विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर अजित पवार गटाला (Ajit Pawar Group) पक्ष आणि चिन्ह बहाल केले, आयोगाच्या या निर्णयावर मंगळवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यासोबतच आयोगाचा निर्णय मतदारांची थट्टा करणारा असून […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Kolhapur Lok Sabha : कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग : उद्धव ठाकरे घेणार शाहू महाराजांची गुरुवारी भेट

X: @therajkran राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापूरमधून श्रीमंत शाहू छत्रपती (Shahu Maharaj)काँग्रेसकडून (Congress) निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackderay) प्रथमच कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर येत आहेत. उद्या गुरुवारी ते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची राजवाड्यावर जाऊन भेट घेणार आहेत. या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागलं […]