महाराष्ट्र ताज्या बातम्या

आडम मास्तरांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सोलापूर मध्य मतदार संघावर दावा

X : @vivekbhavsar काँग्रेससह महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांचे जवळपास २६० जागांवर एकमत झाले आहे. २८ जागांबाबत अजूनही वाद सुरू आहेत. या २८ जागांमध्ये खास करून समाजवादी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अन्य छोट्या घटक पक्षांना किती जागा द्याव्या, यावरून वाद सुरू  आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने 12 जागांची मागणी केली होती, मात्र चार जागांवर त्यांचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

ठाकरेंच्या शिवसेनेची लोकसभेची यादी जाहीर, 17 उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला कुठं संधी?

मुंबई : महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेची लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. एकूण 17 उमेदवारांच्या नावाची घोषणा यात करण्यात आलेली आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन ही यादी जाहीर केलेली आहे. कुणाला कुठं उमेदवारी१. बुलढाणा- नरेंद्र खेडेकर२. यवतमाळ वाशिम- संजय देशमुख३. नावळ- संजय वाघेरे४. सांगली- चंद्रहार पाटील५. हिंगोली- नागेश […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

विजय शिवतारेंनी अजितदादांविरोधात दंड थोपटले;दादांच्या विरोधकांच्या भेटीवर धरला जोर

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी(Loksabha Election )सुरु असताना आता बारामती (Baramati )लोकसभा मतदारसंघात विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare)अजित पवार यांच्या विरोधात(Ajit pawar) दंड थोपटत त्यांच्याच विरोधकांच्या भेटीगाठीवर जास्त जोर धरला आहे . कोणत्याही परिस्थितीत बारामती लोकसभा लढायचीच असा निर्धार शिवतारेंनी केल्याने अजितदादांच्या अडचणीत नक्कीच वाढ होणार असल्याचे दिसत आहे.भोरचे अनंतराव थोपटे यांच्यानंतर आता इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

किर्तीकरांच्या घरात ‘कलह’, गजानन किर्तीकर नाही तर कोण असेल महायुतीचा उमेदवार?

दरम्यान उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या तिकीटावरुन बाप लेकामध्ये जोरदार वादावादी झाल्याची माहिती समोर आली आहे. या मतदारसंघातून बाप-लेकामध्ये लढत होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

ताज्या बातम्या राष्ट्रीय विश्लेषण

CAA : नागरिकत्व सुधारणा कायद्याची अधिसूचना जारी, लोकसभेच्या तोंडावर ध्रुवीकरणाचा प्रयत्न?

लोकसभा निवडणुकीच्या घोषणेला काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मोदी सरकारने CAA संदर्भात घोषणा केली आहे.

महाराष्ट्र जिल्हे ताज्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात दोन राजकीय घराण्यात रंगणार खासदारकीचा सामना? मविआकडून शाहू छत्रपतींना कुणाचं आव्हान?

मुंबई : कोल्हापूर लोकसभेची (Kolhapur Lok Sabha) निवडणूक यावेळी दोन राज घराण्यांत होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपतींना उमेदवारी देणार असल्याचं जवळपास निश्चित मानण्यात येतंय. हा मतदारसंघ शिवसेनेचा असला तरी काँग्रेसच्या चिन्हावर शाहू छत्रपती (Chhatrapati Shahu) मविआचे (MVA) उमेदवार असतील, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं मानण्यात येतंय. अशा परिस्थितीत छत्रपतींच्या घराण्यातील उमेदवारासमोर दुसरा तेवढाच मात्तबर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने सामना रंगण्याची शक्यता 

X: @therajkaran कोल्हापूर: हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Hatkangle Loksabha constituency) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी एकला चलो रे ची भूमिका अजूनही कायम ठेवली आहे. त्यांच्यासमोर सध्या उमेदवार कोण हे निश्चित नसले तरीही विद्यमान खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) हेच उमेदवार असतील असं सातत्याने सांगण्यात येत आहे. त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात […]