कोल्हापूर लोकसभेतून चेतन नरकेंची अखेर माघार
मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha )मतदारसंघात निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून गौकुळचे संचालक ,डॉ . चेतन अरुण नरके( Chetan Arun Narake )यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी त्यांनी संपूर्ण मतदारसंघ दोन वेळा पिंजून काढला होता. तसेच या मतदारसंघातून ते अपक्ष लढणार असल्याच्या चर्चाना जोर आला होता . आता […]









