महाराष्ट्र ताज्या बातम्या

उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम

X: @therajkaran मुंबई: लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election ) घोषणा झाली नसली तरीही राज्यात प्रचार – अपप्रचाराचे जोरदार वारे वाहू लागले आहेटी. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Shiv Sena UBT) भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चाही होऊ लागल्या आहेत. या चर्चेला आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पूर्णविराम दिला आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

काँग्रेसचा आयात नेता धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपाचा उमेदवार?

मुंबई : धुळे लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजपा भाकरी फिरवणार हे स्पष्ट आहे. दोन टर्म खासदार राहिलेले सुभाष भामरे यांना भाजपा यावेळी पुन्हा तिकिट देणार नाही. त्यांच्याऐवजी भाजपात अनेक जण इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यातही धरती देवरे यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र भाजपा ऐनवेळी काँग्रेसचा उमेदवार आयात कारणाचे संकेत मिळतायत. काँग्रेस नेते कुणाल पाटील यांना भाजपात […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

नार्वेकरांचा निर्णय आमच्या निर्देशांविरोधात आहे का? सुप्रीम कोर्टाचा शिंदे गटाच्या वकिलांना सवाल

X: @therajkaran मुंबई: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी ‘खरी शिवसेना’ एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची असल्याच्या दिलेल्या निर्णयाविरुद्ध ठाकरेंच्या (Thackeray) शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर गुरुवारी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी झाली. त्यावेळी सरन्यायाधीशांनी शिंदे गटाचे वकील साळवे यांना आमच्या निकालपत्रात जे निर्देश देण्यात आले आहेत, त्याविरोधात निर्णय झाला आहे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेल : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच स्पष्टीकरण

X: @therajkaran मुंबई: भाजपाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना (Rahul Narwekar on BJP) लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे. नार्वेकर त्याप्रमाणे कामाला देखील लागलेले आहेत. तरीही याबाबत नार्वेकर यांनी आपली बाजू मांडली आहे. जागावाटपाचा निर्णय हा पूर्णतः पक्षश्रेष्ठींकडून घेण्यात येईल. मला पक्षाने याआधीच खूप काही दिल्याने मी अत्यंत समाधानी आहे. पक्षाकडून मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देत विद्यमान खासदारांना संघटनेत पाठवणार!

X: @therajkaran मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पर्श्वभूमीवर (Loksabha Election) भाजप (BJP) पक्षाकडून राज्यातील विद्यमान खासदारांचा पक्षाअंतर्गत तीन सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्वेनंतर भाजपच्या विद्यमान खासदारांची धाकधूक चांगलीच वाढली आहे. गेल्या पाच वर्षात भाजपच्या खासदारांची कारकीर्द बघता काम ना करणाऱ्या खासदारांचा पत्ता कट करून भाजप नवी चेहऱ्यांना संधी देणार आहे. येत्या दोन दिवसांत भाजपची जी उमेदवारांची […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महिला दिन विशेष : येत्या काळात या 3 तरुण-तडफडदार महिला राजकारण गाजवणार!

मुंबई : आजही राजकारणात महिलांचा टक्का पुरुषांच्या तुलनेत कमी असल्याचा दिसून येतो. त्यातही सक्रिय राजकारणात तरुण महिलांची संख्या खूपच कमी असल्याची ओरड नेहमीच केली जाते. मात्र हे तीन तरुण-तडफदार चेहरे आगामी राजकारण गाजवू शकतात. अशाच तरुण महिलांचा घेतलेला आढावा… विजय वडेट्टीवारांची लेक शिवानी वडेट्टीवार…महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यादरम्यान […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

नाशिकचा काळाराम कुणाला पावणार? मोदी, उद्धव ठाकरेंपाठोपाठ राज ठाकरेही दर्शनाला

नाशिक- मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या राज्याचा दौरा करीत आहेत. पुणे, पशअचिम महाराष्ट्र, मुंबईतील मतदारसंघांच्या भेटीनंतर ते आता नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत. महाशिवरात्रीच्या निमित्तानं पुत्र अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली यांच्यासह काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी अमित ठाकरे यांच्या हस्ते पूजा आणि आरती करण्यात आली. नाशिकमध्ये दौऱ्याची सुरुवात काळाराम मंदिरातून करणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

‘शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातील विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयात विरोधाभास’, काय म्हणालेत सरन्यायाधीश?

नवी दिल्ली- विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारावर एकनाथ शिंदे यांचा गट हीच शिवसेना, असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला होता. या निकालावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालाच्या परस्परविरोधी निकाल तर विधानसभा अध्यक्षांनी दिला नाहीये ना, अ्सा सवाल सवाल त्यांनी उपस्थित केलाय. राहुल नार्वेकर यांच्या निर्णयप्रक्रियेच कारणमीमांसा सुप्रीम […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अमित शाहांच्या दौऱ्यानंतर महायुतीमध्ये अस्वस्थता‎

X: @therajkaran मुंबई : अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर, महायुतीत भाजपाला ३२ पेक्षा जास्त जागा मिळतील अशी चर्चा रंगली आहे. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यामुळं अस्वस्थ झाल्याचं दिसतंय. भाजपानं नखानं गळा कापू नये, अशी अपेक्षा रामदास कदमांनी व्यक्त केली. तर अजित पवार उद्या अमित शाहांच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपातील अनेक दिग्गजांनाही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कवर, 17 मार्चपासून लोकसभा प्रचाराचा प्रारंभ

X: @therajkaran मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता मुंबईतील शिवाजी पार्कच्या मैदानावर होणार आहे. राहुल गांधी पहिल्यांदाच मुंबईतील शिवाजी पार्कवर सभा घेणार असल्याची माहिती आहे. यावेळी देशभरातील इंडिया आघाडीच्या सुमारे ३० नेत्यांना सभेचं निमंत्रण देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यावेळी सोनिया गांधी, प्रियांका गांधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. १० […]