नितीन गडकरींच्याविरोधात मोदी-शाह, फडणवीसांचा कट ; संजय राऊतांचा आरोप
मुंबई : लोकसभा निवडणूका अंतिम टप्यात आल्या असून निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केलं आहे . भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी( Nitin Gadkari) यांच्या पराभवासाठी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi), अमित शाह( Amit Shah)आणि देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) […]