महाराष्ट्र ताज्या बातम्या

लोकसभेच्या बारामतीसह 13 जागांवर अजित पवारांचा दावा

X: @therajkaran मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) या दोन्ही नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मागील सात महिन्यापासून दररोज आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या सर्व घडामोडी दरम्यान लोकसभा निवडणुकीला (Loksabha Election) अगदी काहीच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. अशातच आता जागावाटपाचा मुद्दा चर्चेत राहिला आहे. भाजपकडून (BJP) 195 उमेदवाराच्या […]

महाराष्ट्र अन्य बातम्या

राजधानी काय भाजपच्या मालकीची आहे काय? : संजय राऊत

X: @therajkaran मुंबई: देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या (Farmers’ protest) पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर (Modi Sarkar) निशाणा साधला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, नरेश टिकेत यांच्या नेतृत्वाखाली 2020 साली शेतकऱ्यांचे जेव्हा आंदोलन झाले होते, तेव्हा 720 साली शेतकऱ्यांना मृत्यू पत्करावा लागला, कालच्या आंदोलनामध्ये चार शेतकरी मृत्यू पावले, आता […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

नागरी हितरक्षणाच्या विधेयकासाठी प्रयत्न करणार- सत्यजित तांबे

X : @therajkaran मुंबई: इंग्लंडमधील वेल्समध्ये ज्याप्रकारे नागरी हितरक्षणाचा कायदा (Civil Protection Act) आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील नागरिकांच्या हितरक्षणास सर्वोच्च प्राधान्य देणारे खाजगी विधेयक (Private Bill) मंजूर व्हावे, यासाठी सर्वपक्षीय संमती मिळविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे (MLC Satyajeet Tambe) यांनी आज केले. मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदी यांची धावती नांदेड भेट

By: Abhaykumar Dandge X : @therajkaran नांदेड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज धावती नांदेड भेट झाली. त्यांचे आज नांदेडमध्ये श्री गुरुगोविंदसिंघजी विमानतळावर स्वागत करण्यात आले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या खासदारांसोबत तसेच आमदारांसोबत मोदी यांनी हितगूज साधून नांदेड जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती व निवडणूक तयारीवर चर्चा केली. कॉँग्रेसमधून भाजपवासी झालेले आणि लगेचक राज्य सभेच्या सदस्य पदाची लॉटरी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

लोकसभा निवडणूक लढण्यापूर्वी सुनील तटकरे जाणून घेणार पदाधिकाऱ्यांची मते 

X : @milindmane70 मुंबई: देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha elections 2024) वारे जोमाने वाहू लागले असून कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यातच भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे नाहीत. मात्र, भाजपकडून रायगड लोकसभा मतदारसंघावर दररोज दावा केला जात आहे. त्यामुळे या मतदारसंघातील मागील पाच […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने सामना रंगण्याची शक्यता 

X: @therajkaran कोल्हापूर: हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Hatkangle Loksabha constituency) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी एकला चलो रे ची भूमिका अजूनही कायम ठेवली आहे. त्यांच्यासमोर सध्या उमेदवार कोण हे निश्चित नसले तरीही विद्यमान खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) हेच उमेदवार असतील असं सातत्याने सांगण्यात येत आहे. त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार नव्हे तर हा असेल भाजपाचा चेहरा, का झालाय बदल, काय आहेत गणितं?

मुंबई – भाजपाचे विदर्भातील वरिष्ठ नेते, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार असतील अशी जोरदार चर्चा होती. त्यांच्यासोबतच माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र भाजपानं लोकसभा निवडणूक निरीक्षकांची यादी जाहीर केल्यानंतर ही दोन्ही नावं चर्चेतून मागे पडल्याचं मानण्यात येतंय. अशात भाजपा ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

या 13 जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा डोळा, अमित शाहांशी चर्चेत सहा तरी मिळाव्यात, यासाठी राहणार आग्रह

मुंबई – लोकसभेसाठी महयुतीत जागावाटपावरुन चुरस असल्याचं दिसतंय. एकीकडे भाजपाला लोकसभेत ३७० प्लस आकडा गाठायचा असल्यानं, राज्यातून जास्तीत जास्त खासदार कमळाच्या चिन्हावर निवडून जावेत, यासाठी त्यांचा आग्रह आहे. तर दुसरीकडे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष जास्त जागांची मागणी करताना दिसतायेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा तर ४८ पैकी १३ लोकसभा मतदारसंघावर डोळा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

जागावाटपावरुन महायुतीतही अस्वस्थता, शिंदेंच्या शिवसेनेपाठोपाठ अजित पवार गटही आक्रमक, किती जागांची मागणी?

मुंबई – लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपावरुन महायुती आणि मविआत चुरस असल्याचं पाहायला मिळतंय. महाविकास आघाडीतील जागावाटपाची चर्चा अखेरच्या टप्प्यात आली असल्याचं दिसत असलं तरी महायुतीत मात्र अद्यापही यावरुन अस्वस्थता असल्याचं दिसतंय. भाजपाला लोकसभा निवडणुका महत्त्वाच्या असल्यानं राज्यात भाजपा जास्त जागा लढणार असल्याचं सांगण्यात येतंय. भाजपा ३२ जागा लढेल, अशी चर्चा आहे. असं झाल्यास शिंदेंची शिवसेना आणि […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

Lok Sabha 2024 : आज कोण कुठे? महायुतीच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे तर खडसेंच्या मैदानात मुख्यमंत्री

मुंबई : सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी राजकीय सभा, दौऱ्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. १४ मार्चपर्यंत आचारसंहिता लागू होणार असल्याची माहिती आहे. अद्याप निवडणूक आयोगाकडून लोकसभेच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. मात्र एप्रिलपर्यंत लोकसभेच्या निवडणूका होणार असल्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांचा मावळ लोकसभा मतदारसंघत जनसंवाद दौरा आहे. मावळ मतदारसंघात शिंदे […]