महाखनिज २.० ला दहा दिवसांचा अल्टिमेटम…; अडथळे दूर करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा…!
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा; बांधकाम, पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण आणि वन विभागांच्या प्रणाली जोडण्याचेही निर्देश…! मुंबई — राज्याच्या ‘महाखनिज २.०’ पोर्टलमधील तांत्रिक अडथळे, संथ सेवा आणि वारंवार उद्भवणाऱ्या त्रुटींवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला गुरुवारी अवघ्या दहा दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत प्रणालीमध्ये ठोस सुधारणा दिसली पाहिजे; अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल, […]






