MNS : मनसेचे फायरब्रॅंड नेते वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र
X: @therajkaran मुंबई: पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फायरब्रॅंड नेते, प्रदेश सरचिटणीस वसंत तात्या मोरे (Vasant More MNS) यांनी अखेर पक्षाचा राजीनामा दिला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या फोटो पुढे साक्षात दंडवत घालत मोरे यांनी प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी एक पत्र आणि फोटो सोशल मिडियावर पोस्ट करत त्यांच्या […]