Prakash Ambedkar : ठाकरे, पवार यांनी विश्वास गमावला? वंचित मविआतून बाहेर…. मात्र काँग्रेसला सात जागांचा प्रस्ताव
X : @NalavadeAnant मुंबई: महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार व ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे जागावाटपात आपल्याला धोका देत आहेत असा ग्रह झाल्याने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी एक पत्रक काढत ठाकरे, पवार यांनी विश्वास गमावल्याची टिका करत थेट मविआतून बाहेर पडल्याचे जाहीर केले. मात्र काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या सात जागांवर पाठिंबा देण्याची […]