केंद्रात सरकार तयार करण्यास आमचा फॉर्म्युला तयार … सत्ता स्थापनेचा दावा करणार ; नाना पटोले
मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाराष्ट्रामध्ये भाजपला जोरदार फटका बसला आहे . महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) जोरदार मुसंडी मारत यश मिळवले आहे . या निकालात राज्यात भाजपाप्रणित एनडीएने २९२ जागांवर विजय मिळवला आहे . भाजपाने एकूण २४० जागा जिंकल्या आहेत. तर प्रतिस्पर्धी काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. केंद्रात सरकार स्थापनेसाठी बहुमताचा […]