नाशिकमध्ये शेतकरी महिला परिषद; शेतीमातीच्या हक्कांसाठी महिलांचा एल्गार
नाशिक: शेतकरी महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांचे हक्क केंद्रस्थानी आणण्यासाठी किसान सभेच्या पुढाकाराने २६ डिसेंबर २०२४ रोजी नाशिकमध्ये शेतकरी महिला परिषद आयोजित करण्यात आली आहे. परिषदेत शेतजमिनीवर महिला शेतकऱ्यांचा मालकी हक्क, कष्टाला रास्त दाम, मोफत श्रमांना मान्यता आणि योग्य मोबदला, महिलांवरील अन्याय-शोषण, स्वच्छतागृहाचा हक्क आदी मुद्द्यांवर सखोल चर्चा होणार आहे. शेतकरी महिलांच्या हक्क व […]