पाकिस्तान डायरी: पाकिस्तानातील ख्रिश्चन सफाई कर्मचाऱ्यांची मूक झुंज
X: @vivekbhavsar पाकिस्तानच्या गजबजलेल्या शहरांमध्ये, जिथे जीवन अखंडपणे धावत असतं, तिथे एक समाजवर्ग आहे—ख्रिश्चन सफाई कर्मचारी. हे लोक रोजच्या रोज रस्ते स्वच्छ ठेवतात, गटारी साफ करतात, पण त्याच रस्त्यांवर त्यांना समानतेने वावरण्याचा अधिकार नाही. अत्यावश्यक सेवा बजावूनही त्यांना रोजच्या जगण्यात अपमान, धोकादायक कामाची परिस्थिती आणि गरिबीचा विळखा सहन करावा लागतो. हा अन्याय नवीन नाही. ब्रिटिश […]