ताज्या बातम्या राष्ट्रीय

Election commission : ज्ञानेश कुमार,सुखबीर संधू यांची निवडणूक आयुक्तपदी निवड

X: @therajkaran पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय समितीने आज दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली आहे. ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) आणि सुखबीर संधू (Sukhbir Singh Sandhu) यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड केली, असे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी पॅनेलच्या बैठकीनंतर माध्यमांना सांगितले. या नावावर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंतिम निर्णय […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

मोदी आणि शहांनी आधी त्यांची घराणी सांगावी : उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

X: @therajkaran पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर भाजपा नेते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेनेसह (उद्धव टाकरे गट) विरोधी पक्षांवर घराणेशाहीचे आरोप करत आहेत. या आरोपांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, अमित शहा (Amit Shah) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) सातत्याने घराणेशाहीबद्दल बोलत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Sharad Pawar on Supriya : संधी असतानाही सुप्रिया सुळेंना मंत्री केले नाही : शरद पवार

X: @therajkaran मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बारामती लोकसभेत (Baramati Lok Sabha) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट यांचे दोन स्वतंत्र उमेदवार असणार आहेत. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रथमच सुप्रिया सुळे यांच्या मंत्रिपदाबद्दल वक्तव्य केले आहे. […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय विश्लेषण

CAA : नागरिकत्व सुधारणा कायद्याची अधिसूचना जारी, लोकसभेच्या तोंडावर ध्रुवीकरणाचा प्रयत्न?

लोकसभा निवडणुकीच्या घोषणेला काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मोदी सरकारने CAA संदर्भात घोषणा केली आहे.

राष्ट्रीय ताज्या बातम्या

CAA News : लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू

X: @therajkaran मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीचं केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू करण्याची अधिसूचना जारी केली आहे. गृहमंत्रालयाकडून CAA ची (Citizenship Amendment Act) अधिसूचना आज सायंकाळी जारी करण्यात आली आहे. आजपासून देशात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA लागू करण्यात आला आहे. गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी गेल्या अनेक […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Bawankule on Uddhav : तुम्हीच दगाबाजी केली : बावनकुळेनंचा ठाकरेंवर पलटवार

X: @therajkaran मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका सभेत बोलताना (Uddhav Thackeray) 2019 ला मातोश्री निवासस्थानी अमित शहांसोबत (Amit Shah) झालेल्या बैठकीचा मुद्दा उकरून काढला. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ठाकरे यांचीवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, ‘उद्धवजी, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू म्हणाले. पण वेळ येताच दगाबाजी करून […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्तींची राज्यसभेसाठी निवड : पंतप्रधान

मुंबई: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज जगप्रसिध्द आयटी कंपनी इन्फोसिसचे सह संस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthy ) यांच्या पत्नी प्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्ष सुधा मुर्ती (Sudha Murti ) यांची राज्यसभेसाठी (Rajya Sabha) निवड केल्याची घोषणा आपल्या एक्स (पूर्वीचे ट्वीटर) अकाऊंटवरुन केली आहे. सुधा मुर्ती या इन्फोसिस फाऊंडेशनच्या (Infosis […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

दिल्लीच्या महायुतीच्या बैठकीत जागावाटप फायनल, काय ठरला फॉर्म्युला, शिंदे-पवारांना शाहांचा काय सल्ला?

नवी दिल्ली – महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अखेर अपेक्षेप्रमाणे दिल्लीत भाजपा पक्षश्रेष्ठींच्या समोर सुटल्याचं सांगण्यात येतंय. महाराष्ट्रात भाजपा लोकसभेच्या सर्वाधिक जागा लढणार, हे स्पष्ट झालेलं आहे. भाजपा ३४, शिंदे शिवसेना १० आणि अजित पवार राष्ट्रवादी ४ जागा लढण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येतंय. शुक्रवारी रात्री उशिरा दिल्लीत अमित शाहा यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

नाशिकचा काळाराम कुणाला पावणार? मोदी, उद्धव ठाकरेंपाठोपाठ राज ठाकरेही दर्शनाला

नाशिक- मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या राज्याचा दौरा करीत आहेत. पुणे, पशअचिम महाराष्ट्र, मुंबईतील मतदारसंघांच्या भेटीनंतर ते आता नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत. महाशिवरात्रीच्या निमित्तानं पुत्र अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली यांच्यासह काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी अमित ठाकरे यांच्या हस्ते पूजा आणि आरती करण्यात आली. नाशिकमध्ये दौऱ्याची सुरुवात काळाराम मंदिरातून करणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

बाळासाहेब ठाकरेंच्यामुळेचं आज मोदींच अस्तित्व : उद्धव ठाकरेंचीं तोफ धडाडली 

X: @therajkaran मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या जनसंवाद यात्रेनिमित्त धाराशिव येथे बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. 2002 साली तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मोदींना कचऱ्याच्या टोपलीत टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी मोदींना (PM Narendra Modi) वाचवलं. बाळासाहेब ठाकरे नसते […]