परभणीतील पोलीस अत्याचार : संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा! : माकप
मुंबई : परभणी येथे बंदच्या दरम्यान पोलिसांनी केलेल्या अतिरेकी कारवाईत अनेक निरपराध नागरिकांवर जाणूनबुजून अत्याचार करण्यात आले. सोमनाथ सूर्यवंशी या दलित तरुणाचा कोठडीत पोलिसांनी केलेल्या निर्घृण मारहाणीत मृत्यू झाला. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, मृताच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर करा आणि कुटुंबातील एका व्यक्तीला कायम शासकीय […]