ताज्या बातम्या महाराष्ट्र

10 हजार कोटींच्या अँम्ब्युलन्स घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई पेपरफुटी झाल्यामुळे तलाठी भरतीची संपूर्ण प्रक्रीया रद्द करण्यासाठी राज्यभरात परीक्षार्थींची आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनाला आमचा पाठींबा आहे. हे आंदोलन दडपण्यासाठी सरकारने परीक्षार्थींवर गुन्हे दाखल करायला सुरूवात केली आहे. सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत. परीक्षार्थींच्या भावना लक्षात घेऊन सरकारने तलाठी पद भरती प्रक्रीया रद्द करावी. या संपूर्ण तलाठी पद भरतीची एसआयटीमार्फत चौकशी करून दोषींवर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘दोन वेळा पराभव झाला तरीही…’; माजी मुख्यमंत्र्यांना भाजपकडून खुली ऑफर!

मुंबई राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी गावात हुरडा पार्टीदरम्यान त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना असं वक्तव्य केलं. यावेळी ते म्हणाले की, माझा दोन वेळा पराभव झाला आहे. तरीही प्रणितीताई शिंदे आणि मला भाजपची ऑफर आहे. मात्र जरी भाजपने ऑफर दिली तरी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Video : ‘जर केली नसती सुरत गुवाहाटी, तर कशाला झाली असती दाटीवाटी’; सुषमा अंधारेंचा टोला

मुंबई शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओत एकाच गाडीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हे मागच्या सीटवर आणि एकनाश शिंदे गाडी चालवताना दिसत आहेत. मात्र मागे चक्क चौघेजणं बसल्याने त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यांना दाटीवाटीने बसावे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘न्यायव्यवस्थेतील आरक्षणा’बाबत जितेंद्र आव्हाडांची स्पष्ट भूमिका, पुन्हा नवा वाद?

मुंबई सोसायटीत माझ्या आईला कधीच पुजेला बोलवत नव्हते, माझी आई घरात एकटीच बसून असायची; असं म्हणताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चातुवर्ण व्यवस्थेवर बोट ठेवले. काही दिवसांपूर्वी राम मांसाहार करीत असल्याच्या वक्तव्यावरुन राज्यभरातून त्यांच्याविरोधात आंदोलन पुकारण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा आव्हाडांचं वक्तव्य वादात सापडलं आहे. यावेळी आव्हाड म्हणाले, आजही वाईट वाटतं. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी शिंदे गटाच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई शिंदे गटाचा व्हिप न मानणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा, अशा मागणीवरुन शिंदे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर शिंदे गटाने उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या १३ आमदारांविरोधात ही याचिका […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

शिवसेनेच्या 2013 च्या प्रतिनिधी सभेत राहुल नार्वेकरही होते उपस्थित, त्या सभेतील महत्त्वाचे 6 ठराव कोणते?

मुंबई आज उद्धव ठाकरेंची महा पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयावर टीका केली. यावेळी कायदेतज्ज्ञांना बोलावण्यात आलं होतं. त्यांनी नार्वेकरांच्या निर्णयाचं विश्लेषण केलं. अॅड असीम सरोदे यांनी हा निर्णय लोकशाही विरोधी असल्याचं सांगितलं. असीम सरोदे यांच्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी कायदेशीर कागपत्रांचे पुरावे प्रेजेन्टेशनच्या माध्यमातून दाखवले. यावेळी अनिल परब […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘आता निवडणुका घ्या, मी मशाल घेतो, चोरांनी आमचं चोरलेलं धनुष्यबाण वापरा’; उद्धव ठाकरेंचं खुलं चॅलेंज

मुंबई ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भव्य पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेत आधी वकील असीम सरोदे यांनी भूमिका मांडली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालात नेमकं काय-काय चुकलं याबाबतचं विश्लेषण त्यांनी केलं. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी भूमिका मांडली. उद्धव ठाकरेंनीही या प्रकरणातील आपलं मत मांडलं. यावेळी उद्धव ठाकरे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

नार्वेकरांनी अन्यायाचं नाव ‘न्याय’ ठेवलं; महापत्रकार परिषदेत असीम सरोदेंचा मोठा खुलासा

मुंबई आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी आज महा पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाचं विश्लेषण केलं. यावेळी अनेक विधीतज्ज्ञ उपस्थित होते. नार्वेकरांनी दिलेला निर्णयृ लोकशाही विरोधी असल्याचं मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केलं. यावेळी अॅड असिम सरोदे यांनी निकालाचं विश्लेषण केलं आणि त्यावर आपली भूमिका मांडली. पक्षांतर बंदी कायदा हा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

विधानसभा अध्यक्षांची तातडीची पत्रकार परिषद, ठाकरेंच्या ‘जनता न्यायालया’नंतर साधणार संवाद

मुंबई आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदेंच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाने हा निर्णय लोकशाही विरोधी असल्याचं म्हटलं आहे. आज या प्रकरणात उद्धव ठाकरे महापरिषद घेणार आहे. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ विधिज्ञ, राजकीय विश्लेषक देखील सहभागी होणार आहेत. या पत्रकार परिषदेनंतर सायंकाळी ५ वाजता राहुल नार्वेकर तातडीची पत्रकार परिषद […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीची रणनिती ठरवणार; 18 जानेवारीपासून काँग्रेसच्या विभागीय आढावा बैठका

मुंबई लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्ष सज्ज झाला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यातील सर्व विभागात विभागनिहाय बैठकांचे आयोजन केले आहे. १८ जानेवारी रोजी अमरावती येथून या बैठकांना सुरुवात होत आहे. नवनियुक्त प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली या बैठका होणार आहेत. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री, […]